Amravati Muncipal Corporation Home Isolation Platform

About Us

              अमरावती  जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील “कोरोन विषाणु” संदर्भा मध्ये उपाययोजना करण्याकरीता तसेच रुग्णाची वाढती लोकसंख्या व रुग्णालया मधील सद्यास्थिती या बाबत नियंत्रन व “कोरोना” ग्रस्त रुग्णाना लक्षणे नसलेल्या व सोम्य लक्षणे असलेल्या रुग्णाना “गृह विलगीकरण” (होम आयसोलशन) या संकल्पणेतुन रुग्णांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी श्री.शैलशजी नवाल, मा.श्री.प्रशांतजी रोडे, मनपा, आयुक्त अमरावती, नियोजन पुर्ण यंत्रना कार्यवित केलेली असुन, सदर सुविधा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येत असुन, या सुविधे, मार्फत रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना सदर सुविधेसाठी  र्फाम भरणे, नोंदणी करणे, र्फाम दाखल करणे या सर्व बाबी पासुन मुक्तता होईल व कोरोना बाधीत रुग्ण यांचा संसर्गावर प्रतिबंध करता येईल. करीता या सुविधाचा वापर सर्व कोवीड रुग्णालय, प्रशासकिय रुग्णालय यांनी करावा जेणे, करुन भविष्यातील वाढत्या रुग्णांनाबाबतचे नियोजन शक्य होईल.

Any questions or thoughts?

We are always happy to help out!