Welcome 

Amravati Muncipal Corporation Home Isolation Platform

Registered Cases 7894

222.png

गृहविलगीकरण अर्ज डाऊनलोड येथून करावा व संपूर्ण अर्ज भरून अपलोड करावा 

गृहविलगीकरण अर्ज येथे भरा

              अमरावती  जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रातील “कोरोन विषाणु” संदर्भा मध्ये उपाययोजना करण्याकरीता तसेच रुग्णाची वाढती लोकसंख्या व रुग्णालया मधील सद्यास्थिती या बाबत नियंत्रन व “कोरोना” ग्रस्त रुग्णाना लक्षणे नसलेल्या व सोम्य लक्षणे असलेल्या रुग्णाना “गृह विलगीकरण” (होम आयसोलशन) या संकल्पणेतुन रुग्णांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी श्रीमती पवणीत कौर, मा.श्री.डॉ प्रवीण आष्टीकर, मनपा, आयुक्त अमरावती, नियोजन पुर्ण यंत्रना कार्यवित केलेली असुन, सदर सुविधा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येत असुन, या सुविधे, मार्फत रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना सदर सुविधेसाठी  र्फाम भरणे, नोंदणी करणे, र्फाम दाखल करणे या सर्व बाबी सोयीस्कर होईल होईल व कोरोना बाधीत रुग्ण यांचा संसर्गावर प्रतिबंध करता येईल. करीता या सुविधाचा वापर सर्व कोवीड रुग्णालय, प्रशासकिय रुग्णालय व कोविड रूग्ण यांनी करावा जेणे, करुन भविष्यातील वाढत्या रुग्णांनाबाबतचे नियोजन शक्य होईल.

कोरोना व्हायरस नवी लक्षणं कोणती ? कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं ?

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली काही लक्षणं नव्याने पुढे आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. जगभरात गेल्या सहा महिन्यांत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसली आहेत.

कोरोनाची लक्षणे

  1. कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे दोनपैकी एक लक्षण तुमच्यात दिसू लागतं.

  2. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

  3. मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात.

  4. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. तसंच यावेळी घसा लाल होऊन दुखू लागतो.

  5. म्हणूनच कोव्हिड-19 ची तपासणी करताना थ्रोट स्वॅब म्हणजेच घशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते.

  6. ताप येतो तेव्हा तुमच्या शरीराचं साधारण तापमान 37.8 सेल्सियसपेक्षा जास्त असू शकतं. यामुळे तुम्हाला जरा कणकण वाटू शकते, थंडी वाजू शकते किंवा थरथरल्यासारखंही वाटू शकतं.

  7. याची लक्षणं दिसायला कधी पाच दिवस लागू शकतात तर कधी त्याहून जास्त. WHOनुसार हा व्हायरस आपले परिणाम तुमच्या शरीरात दाखवण्यास 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच इनक्युबेशन पिरियड म्हणतात.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहेत का?

REEDITED.png

कोरोना व्हायरसः कोव्हीड- 19 बद्दल भारतीयांना 'या'  गोष्टी माहिती असायलाच हव्यात

2.png

Patients eligible for home isolation

The person should be clinically assigned as a very mild/pre-symptomatic/asymptomatic case by the treating medical officer. ii. Such cases should have the requisite facility at their residence for self-isolation and also for quarantining the family contacts. iii. Patients suffering from immune compromised status (HIV, Transplant recipients, Cancer therapy etc) are not eligible for home isolation. iv. Elderly patients aged more than 60 years and those with co-morbid conditions such as Hypertension, Diabetes, Heart disease, Chronic lung/liver/ kidney disease, Cerebro-vascular disease etc shall only be allowed home isolation after proper evaluation by the treating medical officer. v. A care giver should be available to provide care on 24 x7 basis. A communication link between the caregiver and hospital is a prerequisite for the entire duration of home isolation. vi. The care giver and all close contacts of such cases should take Hydroxychloroquine prophylaxis as per protocol and as prescribed by the treating medical officer. vii. Download Arogya Setu App on mobile (available at: https://www.mygov.in/aarogya-setuapp/) and it should remain active at all times (through Bluetooth and Wi-Fi) viii. The patient shall agree to monitor his health and regularly inform his health status to the District Surveillance Officer, who will facilitate further follow up by the surveillance teams. ix. The patient will fill in an undertaking on self-isolation (Annexure I) and shall follow home quarantine guidelines. The treating doctor should satisfy himself before allowing home isolation. x. In addition to the guidelines on home-quarantine available at: https://www.mohfw.gov.in/pdf/Guidelinesforhomequarantine.pdf, the required instructions for the care giver and the patient as in Annexure II shall be also followed.